ही ऑफ़र कशी मिळवायची?
खाली दिलेल्या स्टेप्सचे पालन करा. कृपया लक्षात ठेवा ही ऑफ़र प्रत्येक वापरकर्त्या साठी फ़क्त एकदाच वैध असेल.
क्रमांक 1
खाली दिलेल्या अर्जामध्ये आपली मुलभूत माहिती भरा
क्रमांक 2
एकदा का आपण अर्ज भरला आणि "ऑफर पाएं" बटनावर क्लिक केले की आपल्याला बुकिंग टोकन दिला जाईल
क्रमांक 3
बुकिंग टोकनचा स्क्रीनशॉट घ्या किंवा आपल्या फ़ोनवर डाऊनलोड करा
क्रमांक 4
आपण निवडलेल्या EICHER PRIMA G3 डिलरशिपमध्ये फ़ेब्रुवारी 29,2024 पुर्वी भेट द्या. ऑफ़रचा लाभ घेण्याकरिता बुकिंग टोकन दाखवा. आपला नवा कोरा EICHER PRIMA G3 ट्रॅक्टर बुक करा
क्रमांक 5
आपण निवडलेल्या EICHER PRIMA G3 डिलरशिपमध्ये डेलिव्हरीच्या तारखेपासून 31 दिवसांच्या आत किंवा मार्च 31,2024 जे आधी असेल त्यानुसार 1 ग्रॅम गोल्ड कॉईन (22 कॅरेट) मोफ़त मिळवा*
अटी आणि नियम:
- * ही ऑफ़र फ़क्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणाऱ्यांकरिताच वैध असेल.
- * ऑफ़र ही सगळ्या EICHER PRIMA G3 डिलरशिप्सकडे लागू होईल.
- * ऑफ़र फ़ेब्रुवारी 29,2024 पर्यंतच वैध असेल.
- * अर्ज भरते वेळी ग्राहकांना युनिक कोडसह बुकिंग टोकन EICHER PRIMA G3 च्या डिलरला दाखवावा लागेल.
- * गोल्ड कॉईन मिळविण्याकरिता ग्रहकाला मार्च 31, 2024 पुर्वी किंवा त्या दिवशीपर्यंत गोल्ड कॉईन टोकनच्या बदल्यात डिलिव्हरी घेणे आवश्यक असेल.
- * ग्राहकाला 1 ग्रॅम गोल्ड कॉईन (22 कॅरेट) निवडलेल्या डिलरशिपकडे 31 दिवस किंवा मार्च 31,2024 जे आधी असेल त्या दिवशी दिले जाईल.
- * अटी आणि नियम लागू. सगळे अधिकार TAFE Motors and Tractors Limited कडे राखीव.